JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ओळखलत का यांना? सिनेसृष्टीतील 'ही' लोकप्रिय जोडी अशी पडली होती प्रेमात

ओळखलत का यांना? सिनेसृष्टीतील 'ही' लोकप्रिय जोडी अशी पडली होती प्रेमात

हे कपल त्यांच्या लग्नाचा 16 वा वाढदिवस साजरा करत आहे. 3 जून 2005 रोजी दोघेही विवाहबंधनात अडकले. जाणून घेऊया त्यांच्या लव्ह स्टोरीबद्दल…

0108

बॉलिवूड तसेच टीव्हीवरील या लोकप्रिय अभिनेत्याने अनेक हीट चित्रपट दिले आहेत. तसेत पत्नीनेही हिंदी मालिकांत नाव कमावलं आहे. ओळखा पाहू कोण आहे ही गोड जोडी.

जाहिरात
0208

अभिनेता शरद केळकर (Sharad Kelkar) आणि पत्नी किर्ती गायकवाड (Keerti Gaekwad Kelkar) त्यांच्या लग्नाचा 16 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

जाहिरात
0308

3 जून 2005 रोजी दोघेही विवाहबंधनात अडकले होते.

जाहिरात
0408

शरद प्रमाणेच त्याची पत्नी किर्तीही अभिनेत्री आहे. अनेक हिंदी मालिंकात तिने काम केलं आहे.

जाहिरात
0508

'सिंदूर तेरे नाम का' या मालिकेत दोघांनी एकत्र काम केलं होतं. या दरम्याने ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंर त्यांनी आणखी एका मालिकेत काम केलं.

जाहिरात
0608
जाहिरात
0708

शरदने टेलिव्हिझन कडून बॉलिवूडकडे वाटचाल केली आहे. तर अनेक हिट चित्रपट तो देत आहे.

जाहिरात
0808

शरद आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसतो. सोशल मीडियावर देखिल तो आपल्या कुटुंबासोबत फोटो पोस्ट करत असतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या