JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सारा अली खाननं निया शर्माला केलं कॉपी? तुम्हीच ठरवा कोण दिसतंय अधिक सुंदर

सारा अली खाननं निया शर्माला केलं कॉपी? तुम्हीच ठरवा कोण दिसतंय अधिक सुंदर

कोणी केलं कोणाला कॉपी? पाहा सारा आणि नियाचा ग्लॅमरस अवतार

0111

Fashion faceoff सिनेसृष्टीसाठी नवं प्रकरण नाही. अनेकदा अभिनेत्री सारखेच कपडे परिधान करतात, आणि मग कोणावर हा ड्रेस जास्त खूलून दिसतो यावर चर्चा सुरू होते. बऱ्याचदा सारखेच डिझायनर असल्याकारणाने किंवा योगायोगाने. आता बॉलिवूडची अभिनेत्री सारा अलि खान आणि टेलिव्हिजन ची फॅशनिस्ट निया शर्मा या दोघींनीही सारखेच कपडे परिधान केले आहेत. इतकच काय तर रंग ही सारखाच.

जाहिरात
0211

सारा अलि खान - सारा ने हा निळ्या रंगाचा गाऊण परिधान केला होता. आणि त्यामध्ये ती अतिशय ग्लॅमरस दिसत होती.

जाहिरात
0311

सारा ने डिझायनर आणि ब्रॅण्ड असलेल्या AADNEVIK चा हा गाऊण परिधान केला होता.

जाहिरात
0411

नुकताच पार पडलेला फिल्मफेअर सोहळ्यासाठी सारा ने गेट अप केला होता.

जाहिरात
0511

तब्बल पाच लाखांपेक्षा अधिक या ड्रेसची किंमत आहे.

जाहिरात
0611

तिच्या चाहत्यांना हा लूक आवडला असून तिच्यावर कमेंट्स चा वर्षावही झाला आहे.

जाहिरात
0711

अभिनेत्री निया शर्मा हिंदी टेलिव्हिजन चा एक लोकप्रिय चेहरा आहे. ती देखील कपड्यांच्या बाबतीत नेहमीच नवनवीन प्रयोग करत असते.

जाहिरात
0811

यावेळी निया ने अगदी हुबेबूब सारा अलि खान सारखाच गाउण परिधान केला होता.

जाहिरात
0911

निया ने सुमनफॅशन या डिझायनर चा गाउण परिधान केला होता.

जाहिरात
1011

त्यामुळे आता निया ने साराला कॉपी केल्याचं म्हटलं जात आहे.

जाहिरात
1111

नियाच्या चाहत्यांनाही तिचा हा लूक आवडला असून तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या