JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / KBC मध्ये दिसणार दीपिका, मस्तानीच्या या लूकची चर्चा; PHOTO VIRAL

KBC मध्ये दिसणार दीपिका, मस्तानीच्या या लूकची चर्चा; PHOTO VIRAL

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला (Deepika Padukone) कौन बनेगा करोडपती 13 च्या सेटवर स्पॉट करण्यात आलं.

0105

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणला कौन बनेगा करोडपती 13 च्या सेटवर स्पॉट करण्यात आलं. (Photo Credit: Movified)

जाहिरात
0205

यावेळी दीपिकाचे काही फोटो समोर आले आहेत. (Photo Credit: Manav Manglani)

जाहिरात
0305

संपूर्ण ब्लॅक ड्रेसमध्ये असलेल्या दीपिकाच्या या लूकची मोठी चर्चा आहे. (Photo Credit: Manav Manglani)

जाहिरात
0405

दीपिका यावेळी रिअ‍ॅलिटी शो कौन बनेगा करोडपती 13 मध्ये पोहोचली होती. यावेळी रात्री उशिरा तिला स्पॉट करण्यात आलं. (Photo Credit: Movified)

जाहिरात
0505

कौन बनेगा करोडपती 13 मध्ये दीपिका पहिली सेलिब्रिटी गेस्ट रुपात पाहायला मिळणार आहे. (Photo Credit: Movified)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या