JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / बॉलिवूडच्या या कलाकारांनी एकदाही नाही केला आहे ऑनस्क्रीन Kissing सीन

बॉलिवूडच्या या कलाकारांनी एकदाही नाही केला आहे ऑनस्क्रीन Kissing सीन

बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांची नो ऑनस्क्रीन किसिंग पॉलिसी आहे. एखादा सिनेमा साइन करण्याआधी ते याबाबत निर्मात्यांना सूचित करतात.

0105

बॉलिवूड सिनेमातील बोल्ड सीन्सची नेहमी चर्चा असते. सध्या बॉलिवूडच्या प्रत्येक शैलीमध्ये बदल होत आहे. यामध्ये काही कलाकार असे आहेत की त्यांनी ऑनस्क्रीन किस न करण्याचा नियम बनवला आहे.

जाहिरात
0205

या पॉलिसीमध्ये सलमान खान सर्वात पुढे आहे. 30 वर्षाच्या त्याच्या करिअरमध्ये सलमानने एकदाही किसिंग सीन केला नाही आहे. त्याला अनेकदा किसिंग सीन करण्याबाबत विचारण्यात आले, मात्र दरवेळी त्याने या गोष्टीस नकार दिला आहे.

जाहिरात
0305

सोनाक्षी सिन्हाची देखील मोठ्या पडद्यावर कुणालाच किस न करण्याची पॉलिसी आहे.

जाहिरात
0405

असिन या अभिनेत्रीने देखील ऑनस्क्रीन किस केला नाही आहे

जाहिरात
0505

अभिनेता तुषार कपूरने देखील अशा सिनेमात काम केले आहे, ज्यामध्ये अडल्ट सीन आहेत. मात्र त्याने ऑनस्क्रीन किसिंग सीन केला नाही आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या