अतरंगी रणवीरची भन्नाट फॅशन; हे लुक्स पाहून तुम्हीही खळखळून हसाल
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या हिट चित्रपटांइतकाच त्याच्या फॅशनसाठीही प्रसिद्ध आहे. त्याचे काही हटके लुक्स नेहमीच साऱ्यांचं लक्ष वेधून घेतात.
- -MIN READ
Last Updated :
0108
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग त्याच्या हिट चित्रपटांइतकाच त्याच्या फॅशनसाठीही प्रसिद्ध आहे. त्याचे काही हटके लुक्स नेहमीच साऱ्यांचं लक्ष वेधून घेतात.
0208
रणवीर कधी कोणती फॅशन करेन याचा काही नेम नाही.
0308
रणवीरला नेहमीच काहीतरी वेगळी आणि हटके फॅशन करायला आवडते.
0408
या लुकमध्ये तर तो रंगीबेरंगी कपडे परिधान केलेला दिसत आहे.
0508
त्यामुळे त्याची फॅशन पाहून नेहमीच चर्चा असते.
0608
त्याच्या कपड्यांमुळे तो ट्रोलही होतो. पण अनेकांना त्याचा हा अंदाज आवडतो देखील.
0708
रणवीर हे भन्नाट लुक्स सोशल मीडियावरही फारच व्हायरल होताना दिसतात.
0808
सोशल मीडियावर रणवीरच्या या लुक्सची मोठी चर्चा असते.
- First Published :