JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अभिनेत्री नोरा फतेहीने वाढवलं सोशल मीडियाचं तापमान, Hot आणि Bold फोटो व्हायरल

अभिनेत्री नोरा फतेहीने वाढवलं सोशल मीडियाचं तापमान, Hot आणि Bold फोटो व्हायरल

Actress Nora Fatehi : अभिनेत्री नोरा फतेहीने आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरून काही हॉट फोटो शेयर केले आहेत. त्यामुळं आता या फोटोंची फार चर्चा होत असून त्यावर चाहत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. पाहा PHOTOS

0110

अभिनेत्री नोरा फतेही हिरव्या रंगाच्या हाय-स्लिट ड्रेसमध्ये अतिशय हॉट दिसत आहे.

जाहिरात
0210

नोरानं प्लंगिंग नेकलाइन सह गाऊनमध्ये तिचे क्लीवेज फ्लॉन्ट केले आहे.

जाहिरात
0310

नोरा फतेही तिच्या अपकमिंग गाण्याच्या शूटिंगसाठी जलपरी बनली होती.

जाहिरात
0410

नोराने निळ्या क्रॉप टॉप आणि स्लिट स्कर्टमध्ये शेयर केलेल्या या फोटोमध्ये फार कामुक दिसत आहे.

जाहिरात
0510

ब्लॅक ब्रॅलेट आणि मॅचिंग पेन्सिल स्कर्टमध्ये नोरा फतेही फार सुंदर दिसत आहे.

जाहिरात
0610

नोरा फतेही कोणत्याही लूकमध्ये इतर अभिनेत्रींच्या तुलनेत अधिक हॉट दिसते.

जाहिरात
0710

नोरा फतेहीने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये आयटम सॉंग केलेले आहे. त्यामुळं ती भारतासह जगभरात प्रसिद्ध झालेली आहे.

जाहिरात
0810

नोरा फतेही या लहंग्यात एखाद्या देवीसारखी दिसत आहे. या फोटोवर आता तिच्या चाहत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केलेली आहे.

जाहिरात
0910

सिल्व्हर मेटॅलिक चोळीसह सॅटिन पिवळ्या ड्रेसमध्ये नोरा फतेहीचं सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे.

जाहिरात
1010

नोरा फतेही नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती इन्स्टाग्रामवर तिचे फोटोशूटही शेयर करत असते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या