'तू इतकी Fit कशी?' बिपाशाचा बोल्ड अंदाज पाहून चाहत्यांना पडला प्रश्न
अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. पण आजही तिचे चाहते तिच्या फिटनेसचे फॅन आहे. पाहा बिपाशाचे हॉट फोटो.
- -MIN READ
Last Updated :
0110
अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. पण आजही तिचे चाहते तिच्या फिटनेसचे फॅन आहे. पाहा बिपाशाचे हॉट फोटो.
0210
बिकीनीत बिपाशा अतिशय बोल्ड दिसत आहे.
0310
बिपाशा सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
0410
चित्रपटसृष्टीतून तिने ब्रेक घेतला आहे.
0510
अभिनेता करण सिंग ग्रोव्हर सोबत तिने २०१६ मध्ये लग्न केलं होतं.
0610
निळ्या रंगाच्या स्विमसुट मध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
0710
बिपाशाने २०१५ मध्ये अलोन या चित्रपटात काम केलं होतं.
0810
त्यानंतर ती कोणत्याच चित्रपटात दिसली नाही.
0910
मागील वर्षी बिपाशा एका वेबसीरिज मध्ये दिसली होती.
1010
४२ वर्षीय बिपाशा अतिशय फिट असून तिच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत.
- First Published :