JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Big Boss15 OTT: अनुषा दांडेकर ते अक्षरा सिंग हे कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात; पाहा कोण कोण आहेत

Big Boss15 OTT: अनुषा दांडेकर ते अक्षरा सिंग हे कलाकार दिसणार बिग बॉसच्या घरात; पाहा कोण कोण आहेत

टीव्हीचा सर्वात चर्चित शो बिग बॉस लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी बिग बॉस ओटीटीवरही पदार्पण करत आहे. पाहा कोण दिसणार ओटीटीवरील बिग बॉसच्या घरात.

0113

टीव्हीचा सर्वात चर्चित शो बिग बॉस लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी बिग बॉस ओटीटीवरही पदार्पण करत आहे. पाहा कोण दिसणार ओटीटीवरील बिग बॉसच्या घरात.

जाहिरात
0213

‘जग घूमेया’, ‘धुनकी’, ‘चाशनी’ आणि 'बाजरे का सिट्टा' अशी सुपरहीट गाणी गायलेली गायिका नेहा भासिन देखील यावेली बिग बॉयच्या घरात दिसणार आहे.

जाहिरात
0313

पवित्रा पुनियाचा एक्स बॉयफ्रेंड प्रतीक सहजपाल यावेळी ‘बिग बॉस ओटीटी’ वर दिसण्याची शक्यता आहे. तो रोडीज मध्ये देखील होता.

जाहिरात
0413

भोजपुरी गायिका आणि अभिनेत्री अक्षरा सिंग देखील ओटीटीवर दिसणार आहे.

जाहिरात
0513

एक्स बॉयफ्रेंड करण कुंद्राशी ब्रेकअप नंतर चर्चेत असणारी मॉडेल आणि अभिनेत्री अनुषा दांडेकर ‘बिग बॉस ओटीटी’वर दिसण्याची शक्यता आहे.

जाहिरात
0613

रिद्धिमा पंडित जी 'बहू हमारी रजनी कांत शो' मालिकेत दिसली होती. ती देखील बिग बॉस ओटीटीवर दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.

जाहिरात
0713

दिव्या अग्रवालने अखेर ३ वर्षांनतर शोसाठी होकार दिला असल्याचं म्हटलं जात आहे. तिचं नावही कन्फर्म मानलं जात आहे.

जाहिरात
0813

अभिनेता करण नाथ देखील बिग बॉस ओटीटी वर दिसणार आहे.

जाहिरात
0913

‘बेपनाह’ फेम उर्फी जावेद देखील बिग बॉस ओटीटीवर दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.

जाहिरात
1013

भोजपूरी आणि साउथ अभिनेत्री पवित्रा लक्ष्‍मीचं नावही चर्चेत आहे.

जाहिरात
1113

‘इश्क में मर जावां 2’ फेम मनस्वी वशिष्ठ देखील बिग बॉसमध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.

जाहिरात
1213

मॉडेल, अभिनेत्री फॅशन ब्लॉगर नेहा मलिक देखील बिग बॉसमध्ये दिसणार आहे.

जाहिरात
1313

कुमकुम भाग्य फेम जीशान अली की 'बिग बॉस ओटीटी' मध्ये दिसणार आहे. त्याने स्वतःच हे घोषित केलं आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या