JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Bra आणि जॅकेट घालून एअरपोर्टवर पोहोचली अभिनेत्री; नेटिझन्स म्हणाले ही कसली फॅशन?

Bra आणि जॅकेट घालून एअरपोर्टवर पोहोचली अभिनेत्री; नेटिझन्स म्हणाले ही कसली फॅशन?

बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सध्या तिच्या ड्रेसमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध असलेली उर्फी नेहमीच हटके कपडे परिधान करताना दिसते. पाहा तिचे फोटो.

0108

बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) सध्या तिच्या ड्रेसमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध असलेली उर्फी नेहमीच हटके कपडे परिधान करताना दिसते. पाहा तिचे फोटो.

जाहिरात
0208

डेनिम जॅकेट आणि ब्रा घालून उर्फी एअरपोर्टवर स्पॉट झाली होती.

जाहिरात
0308

पण उर्फीचा हा लुक पाहून अनेकांनी तिच्यावर टीकाही केली.

जाहिरात
0408

कोणी म्हटलं ही कसली फॅशन?, तर कोणी म्हटलं लहान मुलांच जॅकेट घातलं आहेस का?

जाहिरात
0508

उर्फी बिग बॉस ओटीटीमुळे फारच चर्चेत आली होती. पम काहीच दिवसांत ती बिग बॉसच्या घराबाहेरही गेली.

जाहिरात
0608

उर्फी तिच्या बोल्डनेससाठी फारच प्रसिद्ध आहे. तिचे फोटो नेहमीच हटके आणि बोल्ड असतात.

जाहिरात
0708

सोशल मीडियावरही उर्फी फारच प्रसिद्ध आहे. तिचे लाखो चाहते आहेत.

जाहिरात
0808

उर्फीने काही हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. आपले अनेक फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या