Bhagyashree Mote : भाग्यश्रीने शेअर केली अशी पोस्ट; चाहता म्हणाला, 'आग कशी लावायची हे तुझ्याकडून शिकावं'
भाग्यश्री मोटे (Bhagyashree Mote) या अभिनेत्रीचे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहेत.
- -MIN READ
Last Updated :
019
अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.
029
तिचे इन्स्टाग्रामवर शेअर केलेले नवे फोटो सध्या धुमाकूळ घालताना दिसत आहेत.
039
भाग्यश्री यात स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करताना दिसत आहे.
049
तिच्या बिकिनी लूकची चर्चा काही थांबत नाहीये.
059
तिच्या या बिकिनी लुकवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
069
कोणी “पाण्यावर आग कशी लावावी हे तुझ्याकडून शिकावं” असं म्हणलं आहे. तर एक युजर “झालं! येऊ पाहिलं आता मी परलोकात जाऊ शकतो” असं म्हणतो.
079
तिच्या या किलर बिकीनी लुकची खूप हवा होताना दिसत आहे.
089
भाग्यश्रीने नुकतंच तिच्या वजनावरून तिला ट्रोल करणाऱ्या अनेकांना उद्देशून एक पोस्ट सुद्धा लिहिली होती.
099
मूळची पुण्याची असलेली ही अभिनेत्री मराठी, हिंदी, तेलगू अशा अनेक भाषांमध्ये काम करते.
- First Published :