JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अभिनेत्रीसोबत कॅब ड्रायव्हरने केली गैरवर्तवणूक, शिव्या देऊन गाडीतून उतरवलं

अभिनेत्रीसोबत कॅब ड्रायव्हरने केली गैरवर्तवणूक, शिव्या देऊन गाडीतून उतरवलं

जेव्हा मी त्याच्यावर रागावले आणि ओरडून मदत मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या चालकाने तो अजून मुलांना बोलावून आणेल अशी धमकी दिली

0106

बांग्ला सिनेमांची अभिनेत्री स्वास्तिका दत्तासोबत एका कॅब चालकाने गैरवर्तवणुक केली.

जाहिरात
0206

स्वास्तिकाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चालकाने तिच्यासोबत केलेल्या गैरवर्तवणुकीचा पूर्ण अनुभव शेअर केला.

जाहिरात
0306

स्वास्तिकाने लिहिले की, चालकाने रस्त्याच्या मध्ये अचानक अप बंद करून टॅक्सीतून उतरायला सांगितले.

जाहिरात
0406

जेव्हा तिने असं करण्यास नकार दिला तेव्हा चॅक्सी चालक जबरदस्ती तिला स्वतः सोबत घेऊन गेला.

जाहिरात
0506

एवढंच नाही तर त्या चालकाने जबरद्सती तिला खेचत गाडीतून बाहेर काढले.

जाहिरात
0606

जेव्हा मी त्याच्यावर रागावले आणि ओरडून मदत मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या चालकाने तो अजून मुलांना बोलावून आणेल अशी धमकी दिली. जमशेद असं त्या टॅक्सी चालकाचं नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या