अभिनेत्रीची विचित्र फॅशन; पाहा बिग बॉस फेम बिनाफ्शा सुनावालाचे Hot फोटो
हटके ड्रेस परिधान करत बिनाफ्शा सुनावालाने साऱ्याचंच लक्ष वेधलं आहे.
- -MIN READ
Last Updated :
0110
अनेक रियॅलिटी शो मधून दिसलेली अभिनेत्री आणि VJ बिनाफ्शा सुनावला (Binafsha Sonnawala) तिच्या हटके फॅशनमुळेही चर्चेत राहते. पाहा बिनाफ्शाची हटके फोटो.
0210
हटके टॉप परिधान करून बिनाफ्शाने साऱ्यांचचं लक्ष वेधून घेतलं आहे
0310
'रोडीज', 'बिग बॉस' यासारख्या रियॅलिटी शोमध्ये ती दिसली होती.
0410
बिनाफ्शा एक व्हिडीओ जॉकी देखील आहे. काही शो तिने होस्ट केले आहेत.
0510
ती सोशल मीडियावर नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते.
0610
फोटोत बिनाफ्शा आकर्षक दिसत आहे.
0710
बिनाफ्शाची सोशल मीडियावर मोठी फॅनफॉलोइंग देखील आहे.
0810
बिनाफ्शा बिग बॉस फेम प्रियांक शर्माला डेट करत होती. अशा चर्चाही रंगल्या होत्या.
0910
सनकिस फोटोत बिनाफ्शा सुंदर दिसत आहे.
1010
बॅकलेस ड्रेसमध्ये बिनाफ्शा आकर्षक दिसत आहे.
- First Published :