JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / शाहरुखचा मुलगा अबराम झाला 8 वर्षांचा; पाहा त्याचे Cute Photos

शाहरुखचा मुलगा अबराम झाला 8 वर्षांचा; पाहा त्याचे Cute Photos

शाहरुख खानचा तिसरा मुलगा अबराम (Abram) आता ८ वर्षांचा झाला असून तो अतिशय गोंडस आहे.

019

शाहरुख खानचा तिसरा मुलगा अबराम (Abram) आता ८ वर्षांचा झाला असून तो अतिशय गोंडस आहे. त्याचे अनेकदा सोशल मीडियावर फोटो व्हायरल होताना दिसतात. पाहा अबरामचे क्युट फोटो.

जाहिरात
029

अबराम लहानपणापासूनच कराटे तसेच मार्शल आर्ट्स शिकत आहे.

जाहिरात
039

आई गौरी खान आणि वडील शाहरुख खान सोबत अबरामने फोटो घेतला आहे.

जाहिरात
049

सुहाना खान आणि आर्यन खान हे अबरामचे मोठे बहीण भाऊ आहेत.

जाहिरात
059

२०१३ साली अबरामचा जन्म झाला होता.

जाहिरात
069

शाहरुख खान कामाव्यतिरिक्त जास्तीत जास्त वेळ आपल्या मुलांसोबत आणि कुटुंबासोबत घालवताना दिसतो.

जाहिरात
079

अबरामचा जन्म हा सरोगेरी पद्धतीने झाला होता.

जाहिरात
089

शाहरुख खान अबराम सोबत वेळ घालवताना.

जाहिरात
099

शाहरुख खान आपल्या तिन्ही मुलांना आपले मित्र मानतो.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या