JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / रणबीर कपूरने केला साखरपुडा? आईच्या वाढदिवशी आलियाला घातली अंगठी

रणबीर कपूरने केला साखरपुडा? आईच्या वाढदिवशी आलियाला घातली अंगठी

नीतू कपूर यांच्या वाढदिवशी कपूर आणि भट्ट कुटुंबियांचं एकत्रीत सेलिब्रेशन.

0108

ज्येष्ठ अभिनेत्री नीतू कपूर त्यांचा ६३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. यावेळी संपूर्ण कपूर कुटुंब या सोहळ्याला उपस्थित होतं. त्यात विशेष लक्ष वेधलं ते आलिया आणि भट्ट कुटुंबियांनी पाहा फोटो.

जाहिरात
0208

संपूर्ण कपूर आणि भट्ट बहिणी एकाच फोटोत पाहायला मिळत आहे. करीना, करिश्मा तसेच आलिया आणि तिची मोठी बहीण शाहीन भट्ट ही नीतू यांच्या वाढदिवसाला उपस्थित होत्या.

जाहिरात
0308

कपूर आणि भट्ट कटुंबाची ही उपस्थिती अनेकांसाठी भुवया उंचावणारी होती. कारण रणबीर आणि आलिया एकमेकांशी ऑफिशियली एन्गेज होणार असल्याच्या चर्चांना उधाणं आलं आहे.

जाहिरात
0408

रणबीरची बहीण रिद्धीमा कपूर साहनी ही उपस्थित होती.

जाहिरात
0508

रणबीर आणि आलियाच्या लग्नासाठी कपूर कुटुंबही उत्साही असल्याचं पाहायला मिळत आहे.

जाहिरात
0608

काही दिवसांपूर्वीच नीतू यांनी आलिया , रणबीर आणि रिद्धीमासोबत फोटो शेअर करत 'माझ विश्वं' असं कॅप्शन दिलं होतं.

जाहिरात
0708

कपूर कुटुंबाच्या अनेक समारंभात आलिया उरपस्थित असते.

जाहिरात
0808

आलियाची आई सोनी राझडान देखील नेहमी नीतू यांच्यासमवेत दिसते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या