मराठी बातम्या /
फोटो गॅलरी /
मनोरंजन /
Thipkyanchi Rangoli: अखेर अपूर्वा कानिटकरांच्या घरी परतणार; अप्पू शशांकचे रोमँटिक PHOTO आले समोर
Thipkyanchi Rangoli: अखेर अपूर्वा कानिटकरांच्या घरी परतणार; अप्पू शशांकचे रोमँटिक PHOTO आले समोर
ठिपक्यांची रांगोळी मालिकेत अप्पू आणि शशांक यांच्या भांडण झाल्यानं अप्पू कानिटकरांच्या घरातून निघून गेली होती. दरम्यान दोघांचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अपूर्वा पुन्हा घरी येत असल्यानं शशांकचं अप्पूवरील प्रेम ओसंडून वाहताना दिसत आहे.