JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / पाहा शनायाचं आरसपानी सौंदर्य; Photo पाहून व्हाल अचंबित

पाहा शनायाचं आरसपानी सौंदर्य; Photo पाहून व्हाल अचंबित

करण जोहरच्या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे

019

बॉलिवूड मध्ये लवकरच आणखी एका कपूर अभिनेत्रीचा समावेश होणार आहे. पण त्याआधीच तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

जाहिरात
029

अभिनेत्री जाह्नवी कपूरची चुलत बहीण शनाया कपूर लवकरच बॉलिवूड मध्ये पदार्पण करत आहे.

जाहिरात
039

शनायाच्या या लेटेस्ट फोटोंनी सगळ्यांचचं लक्ष वेधून घेतलं आहे.

जाहिरात
049

शनाया ही अभिनेता संजय कपूरची मुलगी आहे.

जाहिरात
059

शनायाने जाह्नवीच्या रुही या चित्रपटासाठी असिस्टंट डिरेक्टर म्हणूनही काम केलं होतं.

जाहिरात
069

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमधून ती डेब्यू करणार आहे.

जाहिरात
079

चित्रपटांत येण्यापूर्वीच शनायाने चाहतावर्ग निर्माण करायला सुरुवात केली आहे.

जाहिरात
089

अनिल कपूर कुटुंबातील ती सदस्य आहे. याआधी या कुटुंबीतील अनिल कपूर, संजय कपूर, अर्जून, जाह्नवी, सोनम आदी चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत.

जाहिरात
099

शनाया सोशल मीडियावर फार सक्रिय असते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या