JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / पाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक

पाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक

टिव्ही आणि बॉलीवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सोशल मीडिया (Social Media) खूपच सक्रिय असते. नुकतच तिने इन्स्टाग्राम वर काही फोटोज शेअर केले आहेत, ज्यात ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. व तिच्या चाहत्यांना हा नवा लूक फारच आवडला आहे.

0110

टिव्ही आणि बॉलीवूड अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सोशल मीडिया (Social Media) खूपच सक्रिय असते. अंकिता तिच्या चाहत्यांना अपडेट ठेवण्यासाठी सतत फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असते.

जाहिरात
0210

नुकतच तिने इन्स्टाग्राम वर काही फोटोज शेअर केले आहेत, ज्यात ती अतिशय ग्लॅमरस दिसत आहे. व तिच्या चाहत्यांना हा नवा लूक फारच आवडला आहे.

जाहिरात
0310

फोटोत अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) ने Black and White ड्रेस परिधान केला आहे. लूक फॅन्स ला आवडला असून अंकिताच्या चाहत्यांनी तिच्यावर कमेट्सचा वर्षाव केला आहे.

जाहिरात
0410

अंकिता लोखंडे ने पहिल्यांदाच लहान केस कापलेल्या हेयर स्टाइल मध्ये दिसली आहे. अंकिता हा अवतार आधीपेक्षा अतिशय वेगळा आहे.

जाहिरात
0510

अंकिताने फोटो शेअर करत इन्स्टाग्राम वर एक कॅप्शन लिहील आहे, ज्यात ती लिहिते, 'मैं तुम्हें देख सकती हूं.'

जाहिरात
0610

अनेकांनी तिच्या ड्रेसची तसेच तिच्या अदांची प्रशंसा केली आहे.

जाहिरात
0710

अंकिता या लो बॅक ड्रेस लूक अतिशय हॉट आणि ग्लॅमरस दिसत असून तिने लो बॅक गाऊन परिधान केला आहे.

जाहिरात
0810

अंकिता लोखंडेचा हा देखिल लूक तिच्या फॅन्स ला फारच आवडला असून तिला अनेक कमेंट्स आणि लाइक्स मिळाले आहेत.

जाहिरात
0910

अंकिता लोखंडेचा हा देखिल लूक तिच्या फॅन्स ला फारच आवडला असून तिला अनेक कमेंट्स आणि लाइक्स मिळाले आहेत.

जाहिरात
1010

अंकिताने हे लेटेस्ट फोटोशूट तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केल असून तिचा नवा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या