बॉलिवूडच्या नवीन जनरेशनमध्ये अनन्या पांडे (Ananya Panday) फॅशन आयकॉन ठरत आहे. तिचे अनेक लुक्स व्हायरल झाले आहेत. अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये अद्याप दोनच मुव्ही केल्या आहेत पण तिचं फॅन फॉलोइंग बड्या अभिनेत्रींपेक्षा कमी नाही आहे.
क्रॉप जॅकेट आणि असिमेट्रिकल स्कर्टमध्ये अनन्या पांडेचा स्टाइलिश लुक पाहायला मिळतो आहे. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्रामः @ananyapanday)
अनन्याचा हा ऑफ शोल्डर क्रॉप टॉप आणि डेनिम शॉर्ट्सचा लुक देखील विशेष लोकप्रिय झाला होता. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्रामः @ananyapanday)
अनन्या पांडे halterneck टॉप आणि पँटमध्ये स्टनिंग दिसत आहे. तिचं हे फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस उतरलं होतं. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम @ananyapanday)
अनन्याने अल्पावधीच लाखो चाहते कमावले आहेत. तिचं सोशल मीडियावरील फॅन फॉलोइंग देखील दिवसेंदिवस वाढत आहे.. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम @ananyapanday)
शिमर टॉप आणि वेलवेट पँटमध्ये अनन्यांचा ग्लॅमरस अंदाज पाहायला मिळतो आहे. फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम @ananyapanday)
या व्हायब्रंट क्रॉप जॅकेटमध्ये अनन्याचा लुक एकदम स्मार्ट वाटत आहे (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम @ananyapanday)
व्हाइट bralette आणि डेनिममध्ये अनन्या तिचे अॅब्ज फ्लॉन्ट करत आहे. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम @ananyapanday)