JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अमायरा दस्तुरच्या BIKINI LOOKवर होतेय टीका; फोटोंवर चाहत्यांचा संताप

अमायरा दस्तुरच्या BIKINI LOOKवर होतेय टीका; फोटोंवर चाहत्यांचा संताप

अभिनेत्री अमायरा दस्तुर (Amyra Dastur) तिच्या लेटेस्ट फोटोंनी चर्चेत आली आहे. पाहा तिचे फोटो.

0111

अभिनेत्री अमायरा दस्तूर सध्या गोव्यात व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

जाहिरात
0211

अमायराने बिकीनी लुकमध्ये फोटो काढले आहेत, ज्यानंतर तिला ट्रोलही केलं जात आहे.

जाहिरात
0311

अमायराच्या या बिकीनी लुकवर अनेक नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे.

जाहिरात
0411

तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जाहिरात
0511

हिंदी आणि साउथ चित्रपटांतही अमायराने काम केलं आहे.

जाहिरात
0611

तिच्या लुकसाठी ती फारच प्रसिद्ध आहे.

जाहिरात
0711

मेड इन चायना, राजमा चावल या चित्रपटांतही ती दिसली होती.

जाहिरात
0811

डीप नेक ड्रेसमध्ये ती फारच आकर्षक दिसत आहे.

जाहिरात
0911

अमायरा सोशल मीडियावरही फारच प्रसिद्ध आहे.

जाहिरात
1011

अमायरा नेहमीच हटके फोटोशुट करत असते.

जाहिरात
1111

साउथ इंडस्ट्रीत अमायरा फारच प्रसिद्ध आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या