आता उलगडणार अमृताची पर्सनल सिक्रेट्स; चाहत्यांसाठी अभिनेत्रीची खास भेट
अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) तिच्या चाहत्यांसाठी खास भेटवस्तू घेऊन आली आहे.
- -MIN READ
Last Updated :
0108
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते.
0208
तर आता ती आणखी एका रुपात चाहत्यांना भेटायला येत आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच पर्वणी ठरणार आहे.
0308
अमृताने तिचं युट्युब चॅनेल सुरू केलं आहे. ज्याची तिने नुकतीच घोषणा केली आहे.
0408
ज्यात अमृता तिच्या अनेक गोष्टी शेअर करणार आहे. तिच्या अनेक पर्सनल टीप्स ते डान्स व्हिडीओस ती शेअर करणार आहे.
0508
दरम्यान अमृता सध्या तिच्या अमृतकला यामार्फत अनेक डान्स व्हिडीओस शेअर करत असते.
0608
अमृताने नुकतेच तिचे अनेक फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
0708
याशिवाय ती फिटनेस मंत्रही देत असते.
0808
काही दिवसांपूर्वीच तिने योगा फोटोंची सीरिज पोस्ट केली होती.
- First Published :