Amruta Khanvilkar Photos: 'चंद्रा'वानी फुललं अमृता खानविलकरचं रूप, 'चंद्रमुखी'चा व्हाईट साडी लुक घालतोय धुमाकूळ अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) अजूनही चंद्रमुखीच्या आठवणींमध्ये रमली आहे. एकाहून एक कमाल फोटोशूट करूनही तिचं चंद्राबद्दलचं प्रेम अजून संपलेलं दिसत नाही. तिने नुकत्याच केलेल्या फोटोशूटमुळे ती चर्चेत आली आहे.
-MIN READ Last Updated : June 7, 2022, 9:28 pm IST 01 9
अमृता खानविलकर अजूनही चंद्राच्या आठवणीत आहे.
02 9
तिने नुकत्याच शेअर केलेल्या फोटो मुळे चंद्रमुखीच्या fever मधून तिची सुटका झालेली नाही हे समजत आहे
03 9
चंद्रासारख्या शंभर पांढऱ्या रंगाच्या साडीतले तिचे फोटो खूप viral होताना दिसत आहेत.
04 9
चंद्रमुखीच्या काळात तिने साडीमध्ये केलेले अनेक फोटोशूट गाजले होते.
05 9
या नुकत्याच केलेल्या फोटोशूटमध्ये सुद्धा ती अप्रतिम दिसत आहे.
06 9
तिच्या आयफा लुकची सुद्धा खूप चर्चा झाली होती.
07 9
आयफा मधल्या तिच्या आऊटफिटने सुद्धा तिने अनेकांना घायाळ केलं आहे.
08 9
तिचा निळा ड्रेस परिधान केलेला एक आऊटफिट चाहत्यांना पसन्त पडला होता.
09 9
अमृताने याआधी सुद्धा पांढऱ्या साडीमध्ये खूप सुंदर फोटोशूट केलं होतं.
First Published : June 7, 2022, 9:19 pm IST