JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ही गुलाबी हवा...! अमृता खानविलकरचा स्टनिंग Pink Dress लुक पाहून चाहते घायाळ

ही गुलाबी हवा...! अमृता खानविलकरचा स्टनिंग Pink Dress लुक पाहून चाहते घायाळ

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकरचा ग्लॅमरस आणि मॉर्डन (Amruta Khanvilkar latest Photo Shoot) अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. अमृताने नुकतचं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पिंक आऊटफिटमधील घायाळ करणारे फोटो शेअर केले आहेत.

0105

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर आपली छाप उमटविली आहे. तसेच तिने मराठीसोबतच हिंदी सिने इंडस्ट्रीतही काम केले आहे. अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच अमृताने स्टनिंग लुकचे काही फोटो सोशल मीडिया व्हायरल केले आहेत.

जाहिरात
0205

नेहमीच अमृताचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. अमृताने नुकतचं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पिंक आऊटफिटमधील घायाळ करणारे फोटो शेअर केले आहेत.यामध्ये अमृता खुपच सेक्सि पाहायला मिळत आहे. अमृता खानविलकरच्या या फोटोंवर कमेंट्स वर्षाव होतो आहे.

जाहिरात
0305

अमृताचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

जाहिरात
0405

अमृता सोशल मीडियावर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटो शेअर करत असते आणि त्यामुळे ती चर्चेत येत असते.

जाहिरात
0505

अमृताने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या