JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Amitabh Bachchanची नात जपानमध्ये साजरी करतेय सुट्टी, या अभिनेत्यासोबत अफेअर?

Amitabh Bachchanची नात जपानमध्ये साजरी करतेय सुट्टी, या अभिनेत्यासोबत अफेअर?

Navya Naveli Nanda Shares Photos on Japan trip : अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा सध्या जपानची राजधानी टोकियोमध्ये आहे. तिथं ती तिची सुट्टी एन्जॉय करत आहे. नव्याने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या व्हेकेशन ट्रिपचे काही खास फोटो शेअर करून चाहत्यांना याबद्दल सांगितलंय. उद्योजक असलेल्या नव्याने इंस्टाग्राम पोस्टद्वारे जपानचं सौंदर्य कॅमेऱ्यात कैद केलं आहे आणि ते चाहत्यांशी शेअर केलं आहे.

0108

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा बॉलीवूड इंडस्ट्रीपासून दूर राहणं पसंत करत असली तरी, ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असणाऱ्या स्टार किड्सच्या यादीत नव्याचं नाव सामील आहे. इतरांप्रमाणेच नव्यादेखील सोशल मीडिया प्रेमी आहे. (फोटो सौजन्य : Instagram@navyananda)

जाहिरात
0208

दरम्यान, नव्या नवेली नंदाने इंस्टाग्रामवर तिच्या जपानमधील सुट्टीतील काही फोटो शेअर करून चाहत्यांची मनं जिंकली आहेत. ती सध्या जपानची राजधानी टोक्यो येथे आहे. तिथे ती तिच्या सुट्टीचा आनंद घेत आहे. (फोटो क्रेडिट्स : Instagram @navyananda)

जाहिरात
0308

या फोटोंमध्ये, नव्याने डेनिम पँटसह निळ्या रंगाचा किमोनो-स्टाईल टॉप परिधान केलेला दिसतो. (फोटो क्रेडिट्स : Instagram @navyananda)

जाहिरात
0408

हे फोटो शेअर करत नव्याने 'टोक्योमध्ये एक रविवार' असे कॅप्शन लिहिले आहे. यशस्वी बिझनेस वुमन नव्याच्या फोटोंसोबतच तिने तिच्या इंस्टाग्रामवर काही व्हिडिओही शेअर केले आहेत. चाहत्यांना हे फोटो आणि व्हिडिओ खूप आवडले आहेत. (फोटो सौजन्य : Instagram@navyananda)

जाहिरात
0508

या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये, नव्या नवेली जपानची संस्कृती, पाककृती आणि पर्यटनाची झलक शेअर करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य : Instagram@navyananda)

जाहिरात
0608

या फोटोमध्ये नव्या जपानी टोपी घालून देशी खाद्यपदार्थांचा आनंद घेताना दिसत आहे. कधी ती टोकियोच्या नदीच्या मधोमध जाऊन फोटो क्लिक करताना दिसते, तर कधी तिथल्या रस्त्यांचा आणि इतर सुंदर गोष्टींचा आनंद घेताना दिसते. (फोटो सौजन्य : Instagram@navyananda)

जाहिरात
0708

नव्या नवेली नंदाने तिची आई श्वेता बच्चन-नंदाप्रमाणेच बॉलीवूडमध्ये प्रवेश केलेला नाही. परंतु, बॉलिवूडशी असलेल्या तिच्या संबंधांमुळे ती चर्चेत राहते. नव्याला तिच्या आई आणि वडिलांप्रमाणे एक यशस्वी व्यावसायिक महिला बनण्याची नेहमीच इच्छा होती आणि ती या क्षेत्रात आपलं करिअर करत आहे. (छायाचित्र सौजन्य Instagram@navyananda)

जाहिरात
0808

कामाव्यतिरिक्त, नव्या अनेकदा अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबत तिचं डेटिंग सुरू असल्याच्या अंदाजांमुळे चर्चेत असते. त्यांनी त्यांच्या डेटिंगच्या अंदाजांवर भाष्य केलं नसलं तरी ते अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करत असतात. यामुळे त्यांच्याबद्दलच्या अंदाजांना खतपाणी मिळतं. (फोटो क्रेडिट्स Instagram@navyananda)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या