JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 20 दिवसांत आलियाने केली कमाल! फिटनेस चॅलेंज पाहून कतरिनाही झाली अवाक

20 दिवसांत आलियाने केली कमाल! फिटनेस चॅलेंज पाहून कतरिनाही झाली अवाक

अभिनेत्री आलिया भट्टने फिटनेस चॅलेंज घेतलं आहे. तर फिटनेस क्वीन कतरिना कैफने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

0107

अभिनेत्री आलिया भट्टचे लाखो चाहते आहेत. तिच्या चित्रपटांचे चाहते आहेत तितकेच तिच्या लुकचेही आहेत. त्यामुळे ती स्वतःला नेहमी फिट ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तर यावेळी तिने फिटनेस चॅलेंज घेतलं आहे. तर यावर अभिनेत्री कतरिनानेही प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात
0207

आलिया फिट असली तरीही तिने ४० दिवसांच फिटनेस चॅलेंज घेतलं आहे. व त्यातील २० दिवस तिने आधीच पूर्ण केले आहेत. व या २० दिवसांतही तिने स्वतःला अतिशय फिट केलं आहे. अनेक सेलिब्रिटींनी आलियाच्या फिटनेसचं कौतुकही केलं आहे.

जाहिरात
0307

आलियाच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत कौतुक केलं तर कतरिना कैफनेही तिचं कौतुक केलं आहे. तिने 'उफ..हुह..' असं लिहीत फायर इमोजी लिहिलं आहे. व आलियानेही त्यावर रिप्लाय देत, 'ओएमजी, मला कॅटीचं प्रमाणपत्र मिळालं.' असं लिहिलं आहे.

जाहिरात
0407

आलिया भट्टच्या फोटोवर कतरिनाच्या कमेंटनतंर अनेक चाहत्यांनी कतरिनाला रिप्लायही दिला आहे.

जाहिरात
0507

आलिया आणि कतरिना हा चांगल्या मैत्रिणी आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांचा एकत्र व्यायाम करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

जाहिरात
0607

कतरिनाला फिटनेस क्वीन म्हटलं जातं. त्यामुळे कतरिनाचं कौतुक आलियासाठीही विशेष ठरत आहे. रणबीरशी आलियाच्या नात्यानंतरही त्यांची मैत्री कायम आहे.

जाहिरात
0707

आलियाचे अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. तर तिच्या आणखी एका चित्रपटाची काहीच दिवसांपूर्वी घोषणा झाली आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या