JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ...म्हणून अचानक चर्चेत आले आलिया भट्टचे सँडल, किंमत ऐकून बसेल धक्का!

...म्हणून अचानक चर्चेत आले आलिया भट्टचे सँडल, किंमत ऐकून बसेल धक्का!

आलिया भट्ट फिटनेससोबतच तिच्या स्टाइलसाठीही अनेकदा लक्ष वेधून घेते. आपल्या लुकने समोरच्याला कसं घायाळ करायचं हे आलियाला उत्तमरित्या कळलं आहे.

0108

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट फिटनेससोबतच तिच्या स्टाइलसाठीही अनेकदा लक्ष वेधून घेते. आपल्या लुकने समोरच्याला कसं घायाळ करायचं हे आलियाला उत्तमरित्या कळलं आहे.

जाहिरात
0208

तिच्या हँडबॅगपासून ते ड्रेस आणि फुटवेअरपर्यंत साऱ्याच गोष्टींची चर्चा होते. जगातील महागड्या ब्रँडचे गोष्टी विकत घेण्याला नेहमीच प्राधान्य देते.

जाहिरात
0308

नुकतीच आलिया गडद गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये आणि ट्रान्सपरन्ट सॅडलमध्ये दिसली. तिची हीच ट्रान्सपरन्ट सँडल सोशल मीडियावर ट्रेण्ड करत होती.

जाहिरात
0408

इटालियन ब्रँड Neous ची ही ट्रान्सपरन्ट सँडल आहे. या सँडलचा सोल आणि लायनिंग 100 टक्के लेदर पासून तयार करण्यात आलं आहे.

जाहिरात
0508

आलिया भट्टने घातलेली ही सँडल तब्बल 50 हजार रुपयांहून जास्त किंमतीची आहे.

जाहिरात
0608

आलियाच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर लवकरच ती रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'ब्रह्मास्त्र' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. अयान मुखर्जी या सिनेमाचं दिग्दर्शक करत आहे.

जाहिरात
0708

याशिवाय सध्या ती वडील महेश भट्ट दिग्दर्शित सडक 2 सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. बाप- लेकीची जोडी पहिल्यांदा एकत्र काम करत आहे.

जाहिरात
0808

यानंतर ती करण जोहरच्या तख्त सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे. हा एक मल्टी स्टारर सिनेमा आहे. रणवीर सिंगसोबत पुन्हा एकदा ती काम करणार आहे. कलंक हा तिचा शेवटचा सिनेमा होता. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा दणदणीत आपटला होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या