JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Traditional लूकमध्ये कमाल दिसतेय आलिया, तुम्हालाही मिळेल Inspiration, पाहा PHOTOS

Traditional लूकमध्ये कमाल दिसतेय आलिया, तुम्हालाही मिळेल Inspiration, पाहा PHOTOS

Alia Bhatt’s Indian Outfit Look : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. पाश्चिमात्य पोशाखात ती जितकी सुंदर दिसते तितकीच ती भारतीय स्टाइलमध्येही शोभून दिसते. सध्या आलिया तिचा आगामी चित्रपट एसएस राजामौली यांच्या पीरियड अॅक्शन ड्रामा आर आर आर चे प्रमोशन करत आहे. पारंपारिक ड्रेसमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत आहे. सुप्रसिद्ध सेलिब्रिटी स्टायलिस्ट एमी पटेलने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर आलियाचे अनेक पारंपारिक लूक फोटो शेअर केले आहेत, ज्यात आलिया अप्रतिम दिसत आहे. पाहा PHOTOS

0105

काळ्या आणि सोनेरी कुर्त्याच्या ड्रेसमध्ये आलिया भट्ट खूपच सुंदर दिसत आहे.

जाहिरात
0205

आलियाने डिझायनर्स रिंपल आणि हरप्रीत नरुला यांनी डिझाइन केलेला कालिदार कुर्ता आणि पटियाला इंस्पायर्ड पॅंट घातला आहे. त्यामुळं आता तिच्या या लूकचं चाहत्यांकडून फार कौतूक करण्यात येत आहे.

जाहिरात
0305

या चमकदार गुलाबी ड्रेसमध्ये भारतीय वेस्टर्न लुक एकत्र करण्यात आला आहे. ज्यामध्या आलियाचं सौंदर्य खुलून दिसत आहे. हा ड्रेस मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला आहे.

जाहिरात
0405

हा लाल रंगाचा लहंगा साडी सुप्रसिद्ध ड्रेस डिझायनर सब्‍यसाची यांनी तयार केला आहे.

जाहिरात
0505

हा पीच आणि पिवळ्या रंगाचा लेहेंगा एकदम मस्त आहे. एम्ब्रॉयडरी वर्क असलेला हा ड्रेस मनीष मल्होत्राने डिझाईन केला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या