JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL; अगदी फिल्मी आहे लव्हस्टोरी

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाचे 20 वर्षांपूर्वीचे फोटो होतायत VIRAL; अगदी फिल्मी आहे लव्हस्टोरी

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाची जोडी पडद्यावर कधीच एकत्र दिसलेली नव्हती.

019

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना हे दोघेही बॉलिवूडमधील हिट जोडप्यांपैकी एक आहेत. लग्नाच्या 20 वर्षानंतरही त्यांचं प्रेम नवं वाटावं आहे. चित्रपटाच्या पडद्यावर हे दोघं कधीच एकत्र दिसले नाहीत. त्यांचे 20 वर्षांपूर्वीचे हे फोटो VIRAL होत आहेत.

जाहिरात
029

अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाची प्रेमकथा सर्वांनाच ठाऊक आहे. 2001 साली दोघांचे लग्न झाले होते.

जाहिरात
039

जानेवारी २००१ मध्ये दोघे लग्नाच्या बंधनात अडकले.

जाहिरात
049

लग्नात ट्विंकल खन्नाने लाल रंगाचा लेहेंगा परिधान केला होता, तर अक्षय कुमारने पांढरा कुर्ता पायजामा परिधान केला होता.

जाहिरात
059

अक्षय-ट्विंकल यांचं लग्न 17 जानेवारी 2001 रोजी झालं, त्या वेळी अनेकांना धक्का बसला होता. फक्त जवळचे कुटुंबातील सदस्य आणि मित्रच उपस्थित होते.

जाहिरात
069

हे फोटो लग्नादरम्यानच्या आणि नंतरच्या रीतिरिवाजांचे आहेत.

जाहिरात
079

सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी ट्विंकल खन्नाची प्रेमकथा अगदी फिल्मी आहे. जेव्हा अक्षय कुमारने ‘मेला’ चित्रपटाच्या वेळी ट्विंकलला प्रपोज केले तेव्हा ट्विंकलने सांगितलं की जर मेला चित्रपट फ्लॉप झाला तर तिचा होकार असेल. ट्विंकल ला विश्वास होता की मेला हा चित्रपट हिट ठरेल, पण हा चित्रपट फ्लॉप झाला आणि अक्षयची प्रेमकथा हिट ठरली.

जाहिरात
089

ट्विंकल खन्ना आता पडद्यासमोर नाही तर पडद्यामागील काम करते. ती आता एक लेखक आणि निर्माता झाली आहे.

जाहिरात
099

अक्षय कुमार आता 'रक्षाबंधन', 'बच्चन पांडे', 'पृथ्वीराज' आणि 'राम सेतु' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याचवेळी अक्षयच्या ‘बेलबॉटम’ चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर झाली आहे. त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'बेलबॉटम' 27 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या