JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / Bold फोटोंमुळं ट्रोल झाल्यामुळं Akshara Singh ने ट्रोलर्सला सुनावले, म्हणाली...

Bold फोटोंमुळं ट्रोल झाल्यामुळं Akshara Singh ने ट्रोलर्सला सुनावले, म्हणाली...

Akshara Singh : भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंह सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. पंजाबी गायक बादशाहसोबतच्या पानी-पानी या भोजपुरी व्हर्जनमधील गाण्यामुळं तिनं कोट्यवधी लोकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळं आता तिची लोकप्रियता प्रचंड वाढलेली आहे. त्यातच आता तिचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्यामुळं तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

0107

अक्षरा सिंहच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे, ज्यामध्ये ती लेडी बॉसच्या अवतारात दिसत आहे.

जाहिरात
0207

Outstanding, Gorgeous, सुपर, fantastic अशा शब्दांत चाहते तिचं कौतूक करत आहे.

जाहिरात
0307

अक्षरा व्हाईट जॅकेट, ब्लॅक पेंटमध्ये खूपच स्टायलिश दिसत आहे. या ड्रेसला मॅच करत अक्षराने स्नीकर शूज देखील कॅरी केले आहेत आणि तपकिरी केसमुळं ती आणखी सुंदर दिसत आहे.

जाहिरात
0407

अक्षराने तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'बस येही खाती आरा जानी' या गाणं रिलीज केलं आहे. जे तिनं स्वतः गायलं आहे आणि तिच्या स्वतःच्या YouTube चॅनलवर रिलीज केलं आहे.

जाहिरात
0507

या फोटोंमध्ये अक्षरा अप्रतिम दिसत आहे आणि तिचे खूप कौतुक होत आहे. तर याआधी काही युजर्सनं तिला ट्रोल केलं होतं.

जाहिरात
0607

अक्षराने ब्रालेस ड्रेसमध्ये एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. युजर्सनी या फोटोवर अनेक प्रकारच्या कमेंट्स लिहिल्या आहेत, काही लोक त्यांना आता ती पॉर्नस्टार होणार असल्याचंही सांगत आहे.

जाहिरात
0707

त्यामुळं आता रॉकिंग स्टाईलने अक्षराने ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. त्यामुळं आता तिच्या या कृतीची प्रशंसा करण्यात येत आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या