JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / सोज्वळ सासूबाईंचा बोल्ड लुक; PHOTOS पाहून तुम्हीही व्हाल थक्क

सोज्वळ सासूबाईंचा बोल्ड लुक; PHOTOS पाहून तुम्हीही व्हाल थक्क

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर त्यांच्या नव्या लुकने चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत. पाहा त्यांचे फोटो.

0110

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी आजवर अनेक सोज्वळ भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्यांची प्रेक्षकांच्या मनातही त्यांच्याविषयी तिच भावना निर्माण झाली आहे. पण त्यांचा काहीसा बोल्ड लुक पाहून तुम्हीही थक्क व्हाल, पाहा त्यांचे फोटो.

जाहिरात
0210

ऐश्वर्या यांनी नुकताच एक फोटो शेअर केला आहे. ज्यात त्या अतिशय ग्लॅमरस दिसत आहेत.

जाहिरात
0310

ऐश्वर्या या नेहमीच त्यांच्या साडीतील सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालतात.

जाहिरात
0410

नुकतीच त्या काम करत असलेल्या श्रीमंताघरची सून या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

जाहिरात
0510

त्यातील त्यांची सोज्वळ तसेच तितकीच सशक्त सासूची भूमिका प्रेक्षकांना फारच आवडली होती.

जाहिरात
0610

तसेच त्या आधी त्यांनी स्वामिनी या मालिकेत पेशविन रमाबाई ही भूमिका साकारली होती.

जाहिरात
0710

त्यातही त्यांची दमदार साूबाईंची भूमिका दिसली होती.

जाहिरात
0810

सोशल मीडियावर त्या फारच सक्रिय असतात.

जाहिरात
0910

त्यांचे नवनवीन लुक्स नेहमीच साऱ्यांचं लक्ष वेधतात.

जाहिरात
1010

ऐश्वर्या यांच्या नव्या भूमिकेसाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या