JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / पतीच्या अटकेनंतर शिल्पाने केलं हे काम; अश्लील चित्रफीत प्रकरणी राज कुंद्राला 23 जुलै पर्यंत कोठडी

पतीच्या अटकेनंतर शिल्पाने केलं हे काम; अश्लील चित्रफीत प्रकरणी राज कुंद्राला 23 जुलै पर्यंत कोठडी

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला मुंबई क्राईम ब्रँचने अटक केली, त्यानंतर शिल्पानेही शुटींग अर्धवट सोडलं आहे.

0107

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिजनेसमॅन राज कुंद्राला सोमवारी मुंबई क्राइम ब्रँचने अटक केली. अश्लिल चित्रफित प्रकरणी ही अटक करण्यात आली होती.

जाहिरात
0207

शिल्पा शेट्टी सुपर डान्सर्स या रियॅलिटी शोची जज आहे. पण पती राज कुंद्राच्या अटकेची बातमी समजताच शिल्पाने हे शुटींग अर्धवट सोडलं आहे.

जाहिरात
0307

अश्लिल चित्रफिती आणि विविध साइट्सवर त्याचं अपलोडींग या प्रकरणात राज कुंद्रावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २३ जुलै पर्यंत राजला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.अश्लिल चित्रफिती आणि विविध साइट्सवर त्याचं अपलोडींग या प्रकरणात राज कुंद्रावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. २३ जुलै पर्यंत राजला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

जाहिरात
0407

दरम्यान शिल्पाही सुपर डान्सरची जज आहे. मात्र पतीच्या अटकेनंतर तिने पुढील शुटींग रद्द केलं आहे. मंगळवारी होणाऱ्या शुटींगला ती हजर राहीली नाही.

जाहिरात
0507

मुंबईतील फिल्मसिटीत सुपर डान्सर शोचं शुटींग सुरू आहे. तर आजच्या एपिसोडच्या शुटींगमध्ये अभिनेत्री करिश्मा कपूरही हजर राहाणार होती. मात्र शिल्पाने ऐनवेळी येण्यास नकार दिला.

जाहिरात
0607

सध्या इतर जजेससोबत कार्यक्रमाचं शुटींग सुरू आहे. गेली अनेक भागांत शिल्पा जज म्हणून दिसत आहे.

जाहिरात
0707

अश्लिल चित्रफिती प्रकरणी फेब्रुवारी महिन्यातच राजवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र आता पोलिसांच्या हाती सबळ पुरावे लागले आहेत. त्यामुळे लगेचच राज कुंद्रा ला अटक करण्यात आली.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या