JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / घुंगट आणि लाल लेहंगा, Bridal Look मध्ये दिसली आदिती राव हैदरी, PHOTO Viral

घुंगट आणि लाल लेहंगा, Bridal Look मध्ये दिसली आदिती राव हैदरी, PHOTO Viral

अभिनेत्री आदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) तिच्या लेटेस्ट फोटोशुटमध्ये फारच आकर्षक दिसत आहे. तिचा वधू रुपातील हा लुक व्हायरल होत आहे. पाहा तिचे फोटो.

0108

अभिनेत्री आदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) तिच्या लेटेस्ट फोटोशुटमध्ये फारच आकर्षक दिसत आहे. तिचा वधू रुपातील हा लुक व्हायरल होत आहे. पाहा तिचे फोटो. (फोटो सौजन्य - ब्राइड्स मॅगझिन)

जाहिरात
0208

बॉलिवूडचा प्रसिद्ध डिझायनर गौरव गुप्ताचे लेटेस्ट एक्सक्लुझिव्ह डिझाइन्स आदितीने परिधान केल्या आहेत.

जाहिरात
0308

ब्राइड्स टुडे या मॅगझिनसाठी तिने हे शूट केलं आहे.

जाहिरात
0408

डार्क मरून लेहंग्यात ती अतिशय सुंदर दिसत आहे.

जाहिरात
0508

तर लाल रंगाच्या हेवी डिझाइन लेहंग्यातही ती फार आकर्षक दिसत आहे.

जाहिरात
0608

आदितीचा लुक आणि गौरव गुप्ताचे डिझाइन्स यामुळे फोटो फारच आकर्षक दिसत आहेत.

जाहिरात
0708

आदिती या लुकमध्ये अगदी मनमोहक दिसत आहे.

जाहिरात
0808

याशिवाय ऑफव्हाइट लेहंग्यातही ती सुंदर दिसत आहे. यावर तिने सुंदर नेकपिसही परिधान केला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या