PHOTOS: वानी कपूरचा ग्लॅमरस अंदाज; लेटेस्ट फोटो ठरतायत हीट
अभिनेत्री वानी कपूर तिच्या लेटेस्ट फोटोंनी साऱ्यांचचं लक्ष वेधत आहे.
- -MIN READ
Last Updated :
0110
लेटेस्ट फोटोंमध्ये वानी कपूर फारच आकर्षक दिसत आहे. एका मॅगझिसाठी तिने फोटोशुट केलं आहे. पाहा तिचे फोटो.
0210
ब्राइड्स टुडे मॅगझिनसाठी तिने कव्हरशूट केलं आहे.
0310
यात वानी फारच सुंदर दिसत आहे.
0410
चंदेरी लेहंग्यात ती फारच आकर्षक दिसत आहे.
0510
वानी सध्या चित्रपटांत कमी दिसत असली तरीही सोशल मीडियावर फार सक्रिय असते.
0610
डिप नेक ड्रेसमध्ये वानी लक्ष वेधत आहे.
0710
साडी गाउमध्ये सुंदर दिसत आहे.
0810
वानी आपल्या फिटनेसवर फारच लक्ष देते.
0910
ब्राउन लेहंग्यात फारच आकर्षक दिसत आहे.
1010
वानी पांढऱ्या साडीत सुंदर दिसत आहे.
- First Published :