JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 'उतरण' फेम टिना दत्ताचा ग्लॅमरस अंदाज; PHOTOS पाहून चाहते घायाळ

'उतरण' फेम टिना दत्ताचा ग्लॅमरस अंदाज; PHOTOS पाहून चाहते घायाळ

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री टिना दत्ता (Tina Dutta) ही तिच्या हटके फोटोमुंळे नेहमीच चर्चेत असते. तिने काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. पाहा तिचे हटके फोटो.

0112

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री टिना दत्ता (Tina Dutta) ही तिच्या हटके फोटोमुंळे नेहमीच चर्चेत असते. तिने काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. पाहा तिचे हटके फोटो.

जाहिरात
0212

मेटालिक गाउन मध्ये टिना अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.

जाहिरात
0312

हाय स्लिट लेग ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

जाहिरात
0412

टिनाला उतरण मालिकेतून मोठी प्रसिद्धी मिळाली होती.

जाहिरात
0512

डीप नेक ड्रेस मध्ये टीना अतिशय बोल्ड दिसत आहे.

जाहिरात
0612

फ्लोरल साडीत ती अतिशय सुंदर दिसत आहेत.

जाहिरात
0712

टिनाने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली होती.

जाहिरात
0812

टिना बिग बॉस मध्येही दिसली होती.

जाहिरात
0912

टिनाने अनेक हिंदी आणि बंगाली मालिकांत काम केलं आहे.

जाहिरात
1012

मालिकांव्यतिरिक्त ती काही बंगाली चित्रपटांतही दिसली होती.

जाहिरात
1112

पांढऱ्या लेहेंग्यात ती अतिशय एलेगंट दिसत आहे.

जाहिरात
1212

मागील वर्षी टिना 'नक्सलबारी' या वेबमालिकेत दिसली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या