JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / OMG! अभिनेत्रीला ओळखणही कठीण; पाहा छोट्या पडद्याच्या क्वीनचा मेकओव्हर

OMG! अभिनेत्रीला ओळखणही कठीण; पाहा छोट्या पडद्याच्या क्वीनचा मेकओव्हर

अभिनेत्री तेजश्री प्रधानने तिच्या नव्या लुकने चाहत्यांना भारावून टाकलं आहे. पाहा तिचे फोटो.

0110

अभिनेत्री तेजश्री प्रधानने नुकतच एक फोटोशुट केलं आहे. ज्यात तिला ओळखणही कठीण झालं आहे. तिचे फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत. पाहा तिचे फोटो.

जाहिरात
0210

छोट्या पडद्याची क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री तेजश्री तिच्या लुक्ससाठीही तितकीच प्रसिद्ध आहे.

जाहिरात
0310

बेबी पिंक ड्रेसमध्ये नुकतच तिने एक शुट केलं आहे. तिचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

जाहिरात
0410

अग्गबाई सासूबाई या मालिकेत तेजश्री काही महिन्यांपूर्वी दिसली होती.

जाहिरात
0510

तेजश्रीच्या या नव्या लुकवर तिला तुफान प्रतिक्रिया येत आहेत.

जाहिरात
0610

अग्गबाई सासूबाईनंतर ती कोणत्याही मालिकेत अद्याव दिसली नाही.

जाहिरात
0710

दरम्यान तेजश्री २०२०ची टाइम्स मोस्ट डिझायरेबल वुमन ठरली होती.

जाहिरात
0810

मालिकेंसोबतच तेजश्रीने काही चित्रपटांतही काम केलं आहे.

जाहिरात
0910

मराठी सिनेविश्वात तेजश्रीचा मोठा चाहतावर्ग आहे.

जाहिरात
1010

सोशल मीडियावरही तेजश्रीची मोठी फॅनफॉलोइंग आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या