JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / ताराच्या सौंदर्याला लागले चार चाँद; पाहा फेमिनासाठी केलं Bold फोटोशूट

ताराच्या सौंदर्याला लागले चार चाँद; पाहा फेमिनासाठी केलं Bold फोटोशूट

बॉलिबूडची नव ताराका अभिनेत्री तारा सुतारीयाने (Tara Sutaria) अल्पावधीतच मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. फेमिना या प्रसिद्ध मॅगझिनसाठी तिने केलेलं शुट चाहत्यांच लक्ष वेधून घेत आहे.

0111

बॉलिबूडची नव ताराका अभिनेत्री तारा सुतारीयाने (Tara Sutaria) अल्पावधीतच मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. फेमिना या प्रसिद्ध मॅगझिनसाठी तिने केलेलं शुट चाहत्यांच लक्ष वेधून घेत आहे.

जाहिरात
0211

तारा सुतारीया ही फेमिना मॅगझिनची मे महिन्यासाठी कव्हर स्टार बनली आहे.

जाहिरात
0311

ताराने तिच्या अदांनी सगळ्यांनाच मोहात पाडलं आहे.

जाहिरात
0411

'स्टुडंट ऑफ द इयर 2' (student of the year 2) या चित्रपटातून तिने बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं होतं.

जाहिरात
0511

ताराने बालकलाकार म्हणून डिस्नी इंडीयाच्या 'बिग बडा बूम' यात काम केलं होत.

जाहिरात
0611

'मराजावा' चित्रपटातील ताराची 'झोया' ही अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सोबतची भूमिका लोकप्रिय ठरली होती.

जाहिरात
0711

अभिनयासोबतच तारा उत्तम डान्स आहे. तिने क्लासिकल बॅलेट, मॉडर्म, वेस्टर्न, लॅटीन अमेरिकन अशा डान्सचं प्रशिक्षण घेतलं आहे.

जाहिरात
0811

ताराने इंग्लड हून तिच प्रोफेशनल नृत्याचं शिक्षण पूर्ण केलं आहे.

जाहिरात
0911

अभिनय आणि नृत्य यासोबतच ती प्रोफेशनल गायक देखिल आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून ती गात आहे.

जाहिरात
1011

तारा सध्या रणबीर कपूरचा आतेभाऊ आदर जैन याला डेट करत आहे. दोघेही सतत एकत्र स्पॉट होतात.

जाहिरात
1111

तारा तिचे आघामी चि्त्रपट 'तडप,' (Tadap) 'हिरोपंती 2' (Heropanti 2) आणि 'एक विलन रिटर्न्स' (ek villain returns) या चित्रपटांत ती झळकणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या