JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / फिर भी दिल है हिंदुस्तानी!: रशियाच्या रस्त्यांवर साडी नेसून फिरतेय तापसी; पाहा तर स्वॅग

फिर भी दिल है हिंदुस्तानी!: रशियाच्या रस्त्यांवर साडी नेसून फिरतेय तापसी; पाहा तर स्वॅग

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या रशियाला गेली आहे. पाचवारी साडी, गॉगल आणि स्पोर्ट्स शूज असे तापसीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. पाहा Swag

0108

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी चित्रपट 'हसीन दिलरुबा' साठी चर्चेत आहे. तापसी सध्या रशियाला गेली आहे. तापसीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

जाहिरात
0208

तापसी रशियात धम्माल करताना दिसत आहे. तापसीने साडीसह शूज घातले आहेत, ज्यामुळे तिच्या स्वॅगमध्ये आणखी भर पडली आहे.

जाहिरात
0308

सेंट पीटर्सबर्गच्या कॉफी शॉपमध्ये कॉफी पीत असताना तिने हा फोटो शेयर केला होता. हा फोटो शेयर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले 'द कॉफी टपरी.'

जाहिरात
0408

तापसी तिच्या बहिणीसह सहलीवर रशियाला गेली आहे. ती सोशल मीडियावर सतत अ‍ॅक्टिव्ह राहते.

जाहिरात
0508

तापसी ही एक अशी अभिनेत्री आहे जिने अभिनयात कोणतेही औपचारिक शिक्षण घेतले नाही. तरीही तिने आपल्या अभिनयाने लोकांना वेड लावले आहे.

जाहिरात
0608

'थप्पड' या चित्रपटामुळे प्रेक्षक तापसीचे चाहते झाले.

जाहिरात
0708

आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींनमध्ये तिची गणना होते.

जाहिरात
0808

तापसीचा आगामी चित्रपट 'हसीन दिलरुबा' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या