JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / मराठीच नाही तर हिंदीतही ठरतेय लोकप्रिय; पाहा मराठमोळ्या सुखदाचं निखळ सौंदर्य

मराठीच नाही तर हिंदीतही ठरतेय लोकप्रिय; पाहा मराठमोळ्या सुखदाचं निखळ सौंदर्य

अभिनेत्री सुखदा खांडकेकर तिच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये अतिशय मनमोहक दिसत आहे.

019

अभिनेत्री सुखदा खांडकेकर हे नाव आता नवं नाही. अनेक नाटकांत तसेच हिंदी मालिकांमध्ये सुखदाने काम केलं आहे. पाहा तिचे मनमोहक फोटो. फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम

जाहिरात
029

अभिनेत्री सुखदा खांडकेकर सध्या 'अहिल्या' या सोनी टीव्हीवरील मालिकेत झळकत आहे.

जाहिरात
039

निळ्याशार साडीत सुखदा अगदी सुंदर दिसत आहे.

जाहिरात
049

सुखदा ही प्रसिद्ध अभिनेता अभिजीत खांडकेकर याची पत्नीही आहे.

जाहिरात
059

अहिल्या या मालिकेत ती ऐतिहासिक भूमिकेत दिसत आहे.

जाहिरात
069

साडीत सुखदाचं सौंदर्य अगदी खुलून दिसत आहे.

जाहिरात
079

सुखदाने काही हिंदी चित्रपटांतही काम केलं होतं. बाजीराव मस्तानी चित्रपटात ती दिसली होती.

जाहिरात
089

२०१३ मध्ये सुखदाने अभिजीतशी लग्नगाठ बांधली होती. मराठी सिनेसृष्टीतील ते एक पॉवर कपल म्हणून ओळखले जातात.

जाहिरात
099

आभास हा, घरकूल, आम्ही सारे खवय्ये या मराठी मालिकांमध्यही ती झळकली होती.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या