JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / PHOTO : अभिनेत्रीचा फिटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम, सौंदर्या शर्माच्या घायाळ करणाऱ्या अदा

PHOTO : अभिनेत्रीचा फिटनेस पाहून चाहत्यांना फुटला घाम, सौंदर्या शर्माच्या घायाळ करणाऱ्या अदा

अभिनेत्री सौंदर्या शर्मा (Saundarya Sharma) ही तिच्या फिटनेस मुळे कायमच सगळ्यांच लक्ष वेधून घेते. तर तिच्या लेटेस्ट फोटोमुळे तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

0111

अभिनेत्री सौंदर्या शर्मा (Saundarya Sharma) ही तिच्या फिटनेस मुळे कायमच सगळ्यांच लक्ष वेधून घेते. तर तिच्या लेटेस्ट फोटोमुळे तिच्यावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

जाहिरात
0211

सौंदर्या शर्मा सुंदर फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

जाहिरात
0311

'रांची डायरिज' या 2017 साली आलेल्या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होत.

जाहिरात
0411

सौंदर्या ही एक डेंस्टिट असून तिने दिल्लीत शिक्षण पूर्ण केलं होत.

जाहिरात
0511

रेड गाऊन मध्ये सोंदर्या अतिशय ग्लॅमरस दिसत आहे.

जाहिरात
0611

बिकीनी मध्ये सौंदर्या तिची फिट फिगर फ्लॉन्ट करत आहे.

जाहिरात
0711

सौंदर्या अजूनही अभिनयाचे धडे घेत आहेत.

जाहिरात
0811

न्यूयॉर्क फिल्म अकॅडमी मध्ये ती प्रशिक्षण घेत आहे.

जाहिरात
0911

सौंदर्याचं मस्टर अँड रेड हे प्रोडक्शन हाऊस देखिल आहे.

जाहिरात
1011

सौंदर्या सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. तर निरनिराळे फोटो शेअर करत असते.

जाहिरात
1111

सौंदर्या लवकरच तिची पहिली वेबसीरिज 'रक्तांचल' मध्ये दिसणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या