Sonal Chauhan : अभिनेत्री सोनल चौहानने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘jannat ’ या हिंदी चित्रपटातून केली होती ज्यामध्ये ती इमरान हाश्मीसोबत ती दिसली होती. डेब्यू फिल्ममध्येच सोनमने खूप बोल्ड सीन्स दिले आणि त्यानंतर ती तेलगू फिल्म इंडस्ट्रीत नशीब आजमावू लागली. मात्र आता ती तिच्या बोल्ड फोटोंमुळं चर्चेत आली आहे. पाहा PHOTOS
अभिनेत्री सोनल चौहान सध्या नवीन वर्षाच्या सुट्टीचा आनंद घेत आहे. चाहत्यांना तिचा बोल्ड लूक फार आवडला आहे.
बीचवर बिकिनी परिधान करून सोनल चौहान तिचा सिझलिंग लुक दाखवत आहे. सोनल चौहानच्या सेक्सी लूकवर चाहते फिदा झाले आहेत.
सोनमने तिच्या पहिल्या चित्रपटात केलेल्या अभिनयामुळं तिचं फार कौतूक करण्यात आलं होतं. परंतु आता व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्रीही तिची टोन्ड बॉडी दाखवत आहे.
अभिनेत्री सोनल आता लवकरच F3 : Fun and Frustration या तेलगू चित्रपटात दिसणार आहे. वरुण तेज, मेहरीन कौर पिरजादा आणि व्यंकटेश हे देखील या चित्रपटात दिसणार आहेत.