'50 तोळ्यापेक्षा कमी नाही' मोठी साखळी घालून श्रेया बुगडेचा Swag; पाहा PHOTOS
अभिनेत्री श्रेया बुगडेचे लेटेस्ट फोटो साऱ्याचंच लक्ष वेधत आहेत.
- -MIN READ
Last Updated :
0108
कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे तिच्या विनोदी अभिनयाइतकीतच तिच्या लुक्ससाठीही प्रसिद्ध आहे. यावेळी तिने चक्क मोठी साखळी परिधान केली आहे पाहा तिचे फोटो.
0208
हा सुदंर फोटो तिने शेअक केला आहे. त्यांनतर तिला अनेक कमेंट्सही आल्या आहेत.
0308
'५० तोळयापेक्षा कमी नाही' असं कॅप्शनही तिने दिलं आहे.
0408
त्यानंतर अनेक सेलिब्रीटींनी तसेच तिच्या चाहत्यांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत.
0508
श्रेयाचे लुक्स नेहमीच लक्षवेधी ठरतात.
0608
आपल्या विनोदी बुद्धीने ती नेहमी प्रेक्षकांचं मनोरंजन करतना दिसते.
0708
सोशल मीडियावर श्रेया फार सक्रिय असते. फोटो आणि व्हिडीओस शेअर करत असते.
0808
गेली काही वर्षे श्रेया 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
- First Published :