JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / बॉयफ्रेंडसह रसिकाचं Bold फोटोशूट; सोशल मीडियावर आहे या कपलचीच चर्चा

बॉयफ्रेंडसह रसिकाचं Bold फोटोशूट; सोशल मीडियावर आहे या कपलचीच चर्चा

अभिनेत्री रसिका सुनिलने बॉयफ्रेंड आदित्यसोबत फोटो शेअर केले आहेत.

0110

अभिनेत्री रसिका सुनील सध्या तिच्या फोटोशुटमुळे चांगलीच चर्चेत आहे. बॉयफ्रेंडसोबत तिने फोटो शेअर केले आहेत. पाहा फोटो.

जाहिरात
0210

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतून घराघरात पोहोचलेली शनया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील.

जाहिरात
0310

रसिका गेली काही वर्षे बॉयफ्रेंड आदित्य बिलगी सोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

जाहिरात
0410

अनेकदा सोशल मीडियावर ते फोटो शेअर करतात.

जाहिरात
0510

आदित्य हा अमेरिकेत असतो. तर रसिका देखील काही महिने तिकडेच होती.

जाहिरात
0610

त्यांच्यातील बॉन्ड ते सोशल मीडियावर शेअर करत असतात.

जाहिरात
0710

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेनंतर रसिकाला मोठी प्रसिद्धी मिळाली होती.

जाहिरात
0810

काही महिन्यांपूर्वीच मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता.

जाहिरात
0910

रसिकाची मोठी फॅनफॉलोइंगही आहे.

जाहिरात
1010

त्यांच्या फोटोंना अनेक कमेंट्स आणि लाइक्सही मिळत आहेत.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या