JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / पुन्हा एकदा व्हायरल झाले रश्मी देसाईचे PHOTOS, बोल्ड अंदाजावर चाहते फिदा

पुन्हा एकदा व्हायरल झाले रश्मी देसाईचे PHOTOS, बोल्ड अंदाजावर चाहते फिदा

टेलिव्हिजन जगतातील काही चेहरे दीर्घकाळासाठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अभिनेत्री रश्मी देसाई (Rashmi Desai) अशा चेहऱ्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावर रश्मी खूप सक्रीय असते.

0106

टेलिव्हिजन जगतातील काही चेहरे दीर्घकाळासाठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. अभिनेत्री रश्मी देसाई अशा चेहऱ्यांपैकी एक आहे. सोशल मीडियावर रश्मी खूप सक्रीय असते. तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात (फोटो सौजन्य-@imrashamidesai/Instagram)

जाहिरात
0206

तिचे विविध फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होतात. रश्मीचा सिझलिंग अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो. यावेळीही तिने असेच काही फोटो पोस्ट केले आहेत (फोटो सौजन्य-@imrashamidesai/Instagram)

जाहिरात
0306

या फोटोमध्ये रश्मी पिवळसर रंगाच्या आउटफिटमध्ये दिसत आहे. यामध्ये तिने केस देखील एकदम कुरळे केले आहेत तर त्यावर फुलांचा टियारा देखील घातला आहे. तिची ही हॉट पोज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे. (फोटो सौजन्य-@imrashamidesai/Instagram)

जाहिरात
0406

रश्मीने या फोटोला देलेले कॅप्शन देखील चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. यामध्ये तिने Feeling heroic feeling moana असे म्हटले आहे(फोटो सौजन्य-@imrashamidesai/Instagram)

जाहिरात
0506

तिने या फोटोंची सीरिज अपलोड करताच चाहत्यांनी त्यावर कमेंट्स करायला सुरुवात केली आहे. तिच्या या फोटोवर 6000 पेक्षा जास्त कमेंट्स आल्या आहेत. तर 1.7 लाखांहून अधिकांनी हे फोटो लाइक केले आहेत. (फोटो सौजन्य-@imrashamidesai/Instagram)

जाहिरात
0606

रश्मीने 'उतरन' मालिकेपासून तिची ओळख बनवण्यास सुरुवात केली. यानंतर बिग बॉस या शो ने तिला विशेष प्रसिद्धी दिली. घराघरात रश्मी देसाई हा चेहरा पोहोचला (फोटो सौजन्य-@imrashamidesai/Instagram)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या