अभिनेत्रीच्या टॉपलेस फोटोशुटने दिला फायर अलर्ट; बोल्ड अदा पाहून तुम्हीही व्हाल थक्क!
प्रसिद्ध अभिनेत्री रायमा सेनने (Raima Sen) नुकतच एक हटके फोटोशुट केलं आहे. त्यात अतिशय बोल्ड दिसत असून तिचे हे फोटो चांगलेचं व्हायरल होत आहेत.
- -MIN READ
Last Updated :
0110
प्रसिद्ध अभिनेत्री रायमा सेनने (Raima Sen) नुकतच एक हटके फोटोशुट केलं आहे. त्यात अतिशय बोल्ड दिसत असून तिचे हे फोटो चांगलेचं व्हायरल होत आहेत.
0210
बोल्ड अंदाजात रायमा अतिशय आकर्षक दिसत आहे.
0310
टॉपलेस फोटोत रायमाच्या अदांनी अनेकांंचं लक्ष वेधून घेतलं आहे.
0410
रायमा ही आपल्या हटके फोटोंनी नेहमीच चाहत्यांना चकीत करते.
0510
रायमा ही अतिशय फिटनेस फ्रिक आहे. तिने स्वतःला अतिशय फिट ठेवलं आहे.
0610
रायमाने अनेक हिंदी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
0710
रायमा बंगाली सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
0810
याशिवाय अनेक वेबसीरिज मध्येही ती दिसली होती.
0910
रायमा सोशल मीडिया फार सक्रिय असते. सतत हटके फोटो शेअर करत असते.
1010
42 वर्षीय रायमाने स्वतःला अतिशय फिट ठेवलं आहे.
- First Published :