'साज ह्यो तुझा..', प्रिया मराठेचं नऊवारीतील सौंदर्य पाहून चुकेल हृदयाचा ठोका
अभिनेत्री प्रिया मराठे ही तिच्या अभिनयाइतकीच सौंदर्यानेही चाहत्याचं मन जिंकते. नुकतेच तिने नऊवारीतील काही फोटो शेअर केले आहे.
- -MIN READ
Last Updated :
0107
अभिनेत्री प्रिया मराठे ही तिच्या अभिनयाइतकीच सौंदर्यानेही चाहत्याचं मन जिंकते. नुकतेच तिने नऊवारीतील काही फोटो शेअर केले आहे. पाहा तिचे लेटेस्ट फोटो.
0207
प्रिया जांभळ्या रंगाच्या नऊवारीत अगदी खुलून दिसत आहे.
0307
नाकात नथ, कपाळवर चंद्रकोर यात तिचं रुप फारच सुंदर दिसत आहे.
0407
खण साडीत आणि ऑक्सिडाइझ ज्वेलरीत ती अगदी रुपवान दिसत आहे.
0507
सोशल मीडियावर प्रियाचे अनेक लुक पाहायला मिळतात.
0607
प्रिया काही दिवसांपूर्वी स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेतही दिसली होती.
0707
लवकरच ती एका नव्या चित्रपटातही दिसणार आहे.
- First Published :