प्रिया बापटच्या सौंदर्याला लागले चार चाँद; पाहा अभिनेत्रीच्या दिलखेच अदा
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) तिच्या अभिनया इतकीच सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. पाहा तिचे काही खास फोटो.
- -MIN READ
Last Updated :
019
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) तिच्या अभिनया इतकीच सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. पाहा तिचे काही खास फोटो.
029
प्रियाचे लेटेस्ट फोटो साऱ्यांचच लक्ष वेधून घेत आहेत.
039
क्रॉप टॉप आणि डेनिम मध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.
049
निळ्या रंगाच्या या सुट मधील हे फोटोंत प्रिया अतिशय सुंदर दिसत आहे.
059
मागील वर्षी प्रिया 'आणि काय हव 2' या वेबमालिकेत दिसणार आहे.
069
'आणि काय हवं'चं पहिलं पर्व हीट ठरलं होतं.
079
प्रिया आपल्या निखळ हास्याने चाहत्यांच लक्ष वेधून घेते.
089
प्रिया सोशल मीडियावर फार सक्रिय असते.
099
सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहता वर्ग आहे.
- First Published :