फक्त साडी नेसून केलं फोटोशूट; मौनी रॉयचा हॉट अंदाज पाहून चाहते झाले 'पाणी पाणी'
अभिनेत्री मौनी रॉय तिच्या नव्या फोटोशूटमध्ये फारच आकर्षक दिसत आहे.
- -MIN READ
Last Updated :
0108
अभिनेत्री मौनी रॉय तिच्या नव्या फोटोशूटने साऱ्याचंच लक्ष वेधत आहे. तिने फक्त साडी नेसून हे फोटोशूट केलं आहे. पाहा फोटो.
0208
मौनी आपल्या लुक्ससाठी फारच प्रसिद्ध आहे.
0308
सुंदर हिरव्या साडीत ती फारच सुंदर दिसत आहे.
0408
तिचं हे टॉपलेस फोटोशूट साऱ्याचंच लक्ष वेधत आहे.
0508
हिरव्या साडीत ती फारच आकर्षक दिसत आहे.
0608
मौनी सध्या एका मालिकेसाठी शुटींग करत आहे.
0708
याशिवाय मौनीने एका मॅगझीनसाठीही फोटोशूट केलं आहे.
0808
लुकमध्ये ती फारच सुंदर दिसत आहे.
- First Published :