JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / MBBS डॉक्टर झाली सुपरमॉडेल; पाहा आदिती गोव्हित्रीकर 45व्या वर्षी दिसते कशी?

MBBS डॉक्टर झाली सुपरमॉडेल; पाहा आदिती गोव्हित्रीकर 45व्या वर्षी दिसते कशी?

अभिनेत्री तसेच प्रसिद्ध मॉडेल आदिती गोव्हित्रीकर (Aditi Govitrikar) ही सोशल मीडिया फारच सक्रिय असते. मागील वर्षी ती एका मराठी चित्रपटात देखिल झळकली होती.

0107

अभिनेत्री तसेच प्रसिद्ध मॉडेल आदिती गोव्हित्रीकर (Aditi Govitrikar) ही सोशल मीडिया फारच सक्रिय असते. मागील वर्षी ती एका मराठी चित्रपटात देखिल झळकली होती. पाहा आदितीचे सुंदर फोटो.

जाहिरात
0207

45 वर्षीय आदितीने स्वतःला अतिशय फिट ठेवलं आहे. तिच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत.

जाहिरात
0307

एक डॉक्टर ते सुपर मॉडेल आणि बॉलिवूड अभिनेत्री असा आदितीचा प्रवास होता.

जाहिरात
0407

आदिती मागील वर्षी स्माईल प्लिज या मराठी चिपटातही दिसली होती.

जाहिरात
0507

आदितीने 1998 साली मुझ्झाफल लकडावाला याच्याशी विवाह केला होता. पण काही काळानंतर ते विभक्त झाले. त्यांना दोन मुलं आहेत.

जाहिरात
0607

आदितीने रिंगारिंगा आणि स्माईल प्लिज या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.

जाहिरात
0707

याशिवाय आदिती एक सायकोलॉजिस्ट आणि मेंटल हेल्थ कॅम्पेमर आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या