JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / मंदिरा बेदीकडे आहे तरुणींनाही लाजवेल असा फिटनेस; फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकीत

मंदिरा बेदीकडे आहे तरुणींनाही लाजवेल असा फिटनेस; फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकीत

प्रसिद्ध अभिनेत्री तसेच होस्ट मंदिरा बेदी (Mandira Bedi) नेहमीच तिच्या कामाइतकतं तिच्या फिटनेसने सगळ्याचंच लक्ष वेधून घेते. पन्नाशीत असलेल्या मंदिराचा फिटनेस तरुणींनाही लाजवेल असा आहे.

0111

प्रसिद्ध अभिनेत्री तसेच होस्ट मंदिरा बेदी (Mandira Bedi) नेहमीच तिच्या कामाइतकतं तिच्या फिटनेसने सगळ्याचंच लक्ष वेधून घेते. पन्नाशीत असलेल्या मंदिराचा फिटनेस तरुणींनाही लाजवेल असा आहे. पाहा तिचे हटके फोटो.

जाहिरात
0211

मंदिराच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत.

जाहिरात
0311

आपल्या सुंदर टोन फिगरने ती नेहमीच लक्ष वेधून घेते.

जाहिरात
0411

मंदिराने अगदी सुरूवातीपासूनचं आपल्या फिटनेवर फार लक्ष दिलं आहे. ती नियमीत व्यायाम करते.

जाहिरात
0511

अभिनेत्री असण्यासोबतच मंदिरा एक प्रसिद्ध निवेदक तसेच फिटनेस एन्थुझियासिस्ट आहे.

जाहिरात
0611

४९ वर्षीय मंदिरा अनेकांसाठी फिटनेस इन्स्पेरिशन आहे.

जाहिरात
0711

मंदिरा सोशल मीडियावर तिचे फिटनेस व्हिडिओ तसेच फोटो शेअर करत असते.

जाहिरात
0811

टीव्ही दुनियेतून आपल्या करिअरला सुरूवात केलेल्या मंदिराने आज मोठं नाव कमावंल आहे.

जाहिरात
0911

अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी मंदिरा फॅशन डिझायनर होती.

जाहिरात
1011

फिट आणि फाइन मंदिरा एका मुलाची आई देखिल आहे.

जाहिरात
1111

मंदिरा सोशल मीडियावरही सक्रिय असते. फिटनेस टिप्स ती देत असते.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या