JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / पतीच्या आठवणीत मंदिरा बेदीने साजरा केला दत्तक मुलीचा वाढदिवस; म्हणाली याच दिवशी...

पतीच्या आठवणीत मंदिरा बेदीने साजरा केला दत्तक मुलीचा वाढदिवस; म्हणाली याच दिवशी...

अभिनेत्री मंदिरा बेदीने मुलगी ताराचा पाचवा वाढदिवस साजरा केला आहे.

0108

अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) पती राज कौशलच्या (Raj Kaushal) निधनांनतर तिचं जीवन पूर्वपदावर आणून सकारात्मकतेने जगण्याचा प्रयत्न करत आहे. तिच्या मुलीचा आज वाढदिवस असल्याने फोटो शेअर करत तिने मुलीला शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
0208

मंदिरा बेदीने सोशल मीडियावर मुलगी तारासोबत संपूर्म कुटुंबाचा फोटो शेअर करत लिहिलं आहे की, ’28 जुलै, एका वर्षाआधी, आजच्याच दिवशी तू आमच्या आयुष्यात आलीस, स्वीट-स्वीट तारा.... अशी मोठी पोस्ट लिहिली आहे. ताराचा हा ५ वा वाढदिवस आहे.

जाहिरात
0308

दरम्यान मंदिराने ताराला दत्तक घेतलं आहे. तर ती त्यांच्या आयुष्यात आली हाच दिवस तिचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो.

जाहिरात
0408

दरम्यान मंदिरा आणि राज यांना एक मुलगा देखील आहे. मंदिराचं आपल्या दोन्ही मुलांवर फार प्रेम आहे.

जाहिरात
0508

मागील महिण्यातच मंदिराचे पती दिग्दर्शक राज कौशल याचं निधन झालं होतं. त्यामुळे संपूर्ण कुटुंब दुःखात होतं.

जाहिरात
0608

मंदिराचा मुलगा वीर देखील तारासोबत फारच मिसळून गेला आहे.

जाहिरात
0708

मंदिरा नेहमी आपल्या कुटुंबाला वेळ देताना दिसते.

जाहिरात
0808

राज यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या