JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / मनोरंजन / 48 कोटींचं फक्त ऑफिस; अशा कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे क्वीन 'कंगना'

48 कोटींचं फक्त ऑफिस; अशा कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे क्वीन 'कंगना'

अभिनेत्री कंगना रणौतची (Kangana Ranaut) अधिकतर कमाई सिनेमा आणि ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून होते. फिल्म इंडस्ट्रीतील काही महागड्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे.

0108

आधी सुशांत प्रकरणातील वक्तव्यांमुळे आणि आता शिवसेनेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अभिनेत्री कंगना रणौत (Kangna Ranaut)सध्या मोठ्या चर्चेत आहे. नुकतेच तिच्या 48 कोटींच्या आलिशान कार्यालयातील अवैध बांधकामावर बीएमसीचा हातोडा पडला. त्यानंतर तर कंगनाच्या रागाला परिसीमा उरली नाही आहे.

जाहिरात
0208

15 वर्षाच्या कारकिर्दीत कंगनाने अभिनेत्री ते निर्माती असा प्रवास केला आहे. राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक मानाचे पुरस्कार तिने जिंकले आहे. पद्मश्री पुरस्काराने देखील तिचा सन्मान झाला आहे. जाणून घेऊयात मुंबईत 48 कोटींचं आलिशान ऑफिस बांधणाऱ्या कंगनाची संपत्ती किती आहे ते... (फाइल फोटो)

जाहिरात
0308

कंगनाची अधिकतर कमाई सिनेमा आणि ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातून होते. फिल्म इंडस्ट्रीतील काही महागड्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे. (फाइल फोटो)

जाहिरात
0408

कंगना एका सिनेमासाठी साधारण 11 कोटी रुपये घेते. जाहिरातींसाठी ती जवळपास 1 ते 2 कोटी घेते. (फोटो सौजन्य-@kanganaranaut/Instagram)

जाहिरात
0508

सीए नॉलेज (caknowledge) मधील माहितीनुसार, कंगनाची एकूण संपत्ती 13 दशलक्ष डॉलर आहे. म्हणजेच जवळपास 93 कोटी रुपये. यातील माहितीनुसार कंगनाची वार्षिक कमाई 7.5 कोटी रुपये इतकी आहे. (फोटो सौजन्य- Kangana Ranaut Twitter)

जाहिरात
0608

केवळ मुंबईतच नाही तर हिमाचल प्रदेशातील मनालीमध्ये देखील कंगनाची आलिशान हवेली आहे. ज्याची किंमत 20 कोटी आहे. कंगनाच्या मालकीचे एक ऑर्गेनिक फार्म देखील आहे. (फाइल फोटो)

जाहिरात
0708

कंगना बॉलिवूडमधील त्या व्यक्तींपैकी एक आहे जे सर्वाधित टॅक्स भरतात. कंगनाच्या संपत्तीमध्ये रिअल इस्टेट देखील समाविष्ट आहे. (फाइल फोटो)

जाहिरात
0808

कंगनाकजे बीएमडब्ल्यू 7 सीरीज आणि एक मर्सिडीज बेंझ GLE SUV आहे. कंगनाला लग्झरी गाड्यांची आवड आहे. (फाइल फोटो)

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या